T-20 क्रिकेट स्पर्धा – 2019 | संभा लांलतारा ओधाला खाडि

Jeevan saty

T-20 क्रिकेट स्पर्धा – 2019


* सर्व क्रिकेट रशिकांना कळविण्यात येते की,
घिमनिया ( पारसपाडा )  तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धा दि. 15 ते 23 मार्च 2019  रोजी आयोजित करण्यात आला आहेत तरी सर्व इच्छुक संधानी  स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवावि हीच आपणास न्रम विनती.

  • स्पर्धेची दिनांक 15 मार्च 2019 ते 23 मार्च 2019 पयत.   
  • शुक्रवार ते शनीवार परंत
  • प्रवेस फी २००० रूपये
  • स्पर्धेचे ठिकान संभा लांलतारा ओधाला खाडि जवळ मैदान।

!!! आकर्षिक पारोतोषिक !!!

1] 17000 रु चषक     [2] 8000 रु चषक    [3] 4000 रु चषक


नियम व अटी

१] प्र्त्येक सामना 20 षटकांचा खेळविण्यात येईल, 20 सटके टाकतांनां 5 गोलंदाचा वापर करवा।
२] प्र्त्येक खेळाडु हा एकाच गावातील रहिवाशी व् आदिवासी समाजाचा ( ST ) असावा।
३] प्रकत २४ संधांना  प्र्वेस देण्यात यईल.
४] चेंडू मडळाकडून विकत घ्यावा लागेल।
५] वाद – विवाद करणाचा संधास वाद करण्यात येईल।
६] अँडवान्स फी दिल्यावरच संधाचा प्रवेश नीचित समजण्यात येईल।
७] पंचाचा निर्णय अंतिम राहिल।
८] काही नियम व अटी मंडळाकडे राखीव ठेवण्यात आहे आहेत।
९] खेळाडु जखमि झाल्यात मंडळ जबाबदार राहणार नहीं।
१०] सरवे खीडाडु एकच गावातील असावेत.


संपर्क 
सुनील आरज – 9145225741
दिपक मेढा – 8007101505
अजय अंधेर – 8141209294
सोमा जांजर – 9637983549
Website:- www.jeevansaty.com/T-20

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *